¡Sorpréndeme!

Mogra Phulaalaa | Manmohini - Song Out | "मनमोहिनी आज पाहिली..." | Swwapnil Joshi | Rohit Raut

2019-05-15 2 Dailymotion

श्रावणी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' सिनेमाचे 'मनमोहिनी' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यामध्ये अभिनेत्री सई देवधर आणि स्वप्नील जोशी यांची नवी जोडी आणि त्यांच्यातील केमिस्ट्री बघायला मिळतीये.